New York Times मध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा फोटो व्हायरल असून तो फेक असल्याचे स्पष्टीकरण NYTimes Communications ने दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ही एक पूर्णपणे बनावटी प्रतिमा आहे. पीएम मोदी अनेक प्रचलित व्यक्तींपैकी एक आहेत." तसंच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या तथ्य लेखांसाठी ट्विटमध्ये एक लिंक दिली आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)