आरपीएफ इंडिया मध्ये कॉन्स्टेबल आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर पदासाठी 9500 नोकर भरती चे वृत्त काही वृत्तांमधून समोर आले होते पण त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा पीआयबी इंडियाने केला आहे. दरम्यान RPF च्या वेबसाईट वर दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा असं देखील आवाहान करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
कई न्यूज वेबसाइट्स की खबरों में यह दावा किया जा रहा है कि @RPF_INDIA ने कॉन्स्टेबल और असिस्टेंट सब इंस्पेक्टर के 9500 पदों पर वेकेंसी जारी की है #PIBFactCheck
▶️ यह खबर फ़र्ज़ी है
▶️ सही जानकारी के लिए RPF की आधिकारिक वेबसाइट https://t.co/wf2zlZjfoG पर जाएं pic.twitter.com/nrAhM9regY
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)