Drishyam Funny Memes:  दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात गांधी जयंती साजरी केली जाते. हाच दिवस लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस आहे. मात्र, सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. या दिवशी अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटाची कथा लोकांना आठवत आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना हे संपूर्ण प्रकरण सहज समजेल. जर तुम्हाला ते समजले नसेल तर तुम्ही खालील मीम्स पाहू शकता.

'दृश्यम' चित्रपटाची कथा 2 ऑक्टोबरच्या दिवसापासून सुरू होते ज्यात अजय देवगण (विजय साळगावकर) आपल्या कुटुंबासह पणजीला जातो. त्यानंतरची कथा चित्रपटात पूर्ण ट्विस्ट घेऊन येते. त्यामुळे 2 ऑक्टोबर येताच सोशल मीडियावर लोकांनी 'कल 2 ऑक्टोबर याद है ना' ट्रेंड झाला आहे.

'दृश्यम' फनी मीम्स - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)