सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र काणे हे दरवर्षी पोलिसांच्या वेषातील गणपतीची स्थापना करत, वेगवेगळ्या विषयांवर समाजामध्ये प्रबोधन करत असतात. यावर्षी देखील ते अंमली पदार्थ या विषयावर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 'पोलीस बाप्पा नशा से मुक्ति' हे हिंदी गाणे घेऊन आले आहेत.
याचे गाण्याचे गीतकार: श्री राजेंद्र काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
संगीतकार: अनु मलिक
कलाकार: अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, बिग बॉस मधील एम सी स्टॅन, शिव ठाकरे, प्रिन्स नरूला, क्रुष्णा इ. कलाकार
काल 20 सप्टेंबर रोजी या गाण्याचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (हेही वाचा: Shah Rukh Khan Visits Lalbaugcha Raja: जवानाच्या यशानंतर, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी शाहरुख खान मुलगा अबरामसह लालबागच्या राजाच्या चरणी)
पोलिसांच्या वेषातील बाप्पा!
सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र काणे हे दरवर्षी पोलिसांच्या वेषातील गणपतीची स्थापना करत वेगवेगळ्या विषयांवर समाजामध्ये प्रबोधन करत असतात.
यावर्षी देखील ते अंमली पदार्थ या विषयावर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 'पोलीस… pic.twitter.com/aQcPa6aVwr
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) September 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)