भटक्या कुत्र्यांना जीवनदान देण्यासाठी मुंबईत अनेक एनजीओ काम करत आहेत. मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी चक्क एक भटका कुत्रा रेल्वे ट्रॅक वर आल्याने गोंधळ उडाला होता पण प्लॅटफॉर्मवर असणार्‍या एका प्रवाशाने समोरून लोकल येत असूनही ट्रॅकवर उडी मारत मुक्या प्राण्याला वाचवण्याची हिंमत दाखवली. लोकल प्लॅटफॉर्म वर येत असल्याने ती फार वेगात नव्हती. पण मोटारमॅननेही समोरचं दृश्य पाहून वेग कमी केला होता.  सध्या वायरल होत असलेल्या या व्हिडिओ वर नेटकर्‍यांनीही त्या 'जिगरबाज' तरूणाचे कौतुक केले आहे.

पहा वायरल व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Meri Jaan (@mumbai7merijaan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)