Maggi Milkshake चे फोटो वायरल; खवय्या नेटकर्‍यांनी शेअर केल्या अशा संतापजनक प्रतिक्रिया, Memes, Jokes!

सोशल मीडीयामध्ये मॅगी मिल्कशेक चा फोटो शेअर होताच मॅगी आणि मिल्कशेक प्रेमी दोघांनीही आपल्या प्रतिक्रिया देत या विचित्र कॉम्बिनेशनचा धिक्कार केला आहे.

Maggi Milkshake चे फोटो वायरल; खवय्या नेटकर्‍यांनी शेअर केल्या अशा संतापजनक प्रतिक्रिया, Memes, Jokes!
मॅगी मिल्कशेक । PC: Twitter

भूकेलेल्यांना अनेकदा झटपट खाण्याचा चमचमीत एक पदार्थ इंस्टंट मॅगी न्यूडल्स. प्रत्येकाची मॅगी बनवण्याची आणि खाण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काहींना ती सूपी आवडते काही मॅगी भरपूर भाज्यांसोबत खाणं पसंत करतात तर काही चीझ, सॉस सोबत खाणं पसंत करतात. पण कुणी तुम्ही मिल्कशेकच्या ग्लासात मॅगीचं टॉपिंग करून देत असेल तर? हा विचारच त्याच्या चवी पेक्षा भयंकर आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये मॅगी मिल्कशेकचे फोटो वायरल झाले आहेत. आणि सहाजिकच खवय्या नेटकर्‍यांनी त्यावर आपला संताप देखील व्यक्त केला आहे.

मॅगी मिल्कशेक

काय असेल भाविष्य

मिल्कशेकवरची पण इच्छा उडेल

भयंकर कॉम्बिनेशन

 

View this post on Instagram

 

A post shared by Memes @memes103_page (@memes103_page)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2021 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).