Iran: तेहरानच्या आझादी टॉवरजवळ नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका इराणी जोडप्याला जेलमध्ये टाकण्यात आले आहे. इस्लामिक देशातील एका न्यायालयाने इराणच्या निदर्शनांच्या समर्थनार्थ जोडप्याला  10 वर्षे 6महिन्याची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, या जोडप्याला सोशल मीडिया वापरण्यास आणि देश सोडण्यास दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्यावर "भ्रष्टाचार आणि सार्वजनिक वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन" असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)