शेती देखील आता हायटेक झाली आहे. पण इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने नांगरणीने केल्याचं पहायला मिळालं आहे. पावसाची प्रतिक्षा असल्याने आता नांगरणी, पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आली आहेत. सोशल मीडीयात वायरल व्हिडीओ मध्ये लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणी साठी चक्क गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केल्याचं पहायला मिळालं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)