महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा लिमिटेड कडून ऑगस्ट 2024 मध्ये 76,755 वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये वाहनांच्या एक्सपोर्ट्चा देखील समावेश आहे. दरम्यान महिंद्रा ची Mahindra Thar Roxx गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सप्टेंबर महिन्यापासून सुरू होण्याची माहिती देण्यात आली आहे. युटिलिटी वाहनांमध्ये महिंद्राने देशांतर्गत बाजारपेठेत 43277 वाहने विकली, ही 16% ची वाढ आहे आणि एकूण 44670 वाहने निर्यातीसह विकली आहेत. व्यावसायिक वाहनांची देशांतर्गत विक्री 21092 इतकी आहे. Mahindra & Mahindra Limited's Farm Equipment Sector (FES) ने देखील आज ऑगस्ट 2024 साठी ट्रॅक्टर विक्रीचा आकडा जाहीर केला आहे.

Mahindra Thar Roxx गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)