Viral Video: चीनमधील पावसाने 140 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गेल्या पाच दिवसांत बीजिंगमध्ये 744.8 मिमी किंवा 29.3 इंच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस डोकसुरी चक्रीवादळामुळे होत आहे. यापूर्वी 1891 मध्ये सलग 609 मिमी पावसाची नोंद होती. चीनमध्ये मुसळधार पावसाने रस्ता खचला असून भरधाव वेगात आलेली SUV या खड्ड्यात कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)