रसगुल्ला हे नाव जरी घेतल तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. गोड पाकात घोळवलेले रसगुल्ला अनेकांच्या फेवरेट आहे. पण आता एक व्यक्तीने रसगुल्लाची एक भयंकर रेसिपी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. ती भयंकर यासाठी आहे कारण पठ्याने थेट रसगुल्ला चाट बनवला आहे. एका मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रसगुल्ला घेऊन त्यातला पाक काढून त्यावर सॉस, मसाला टाकताना पहायला मिळत आहे. या व्हिडिओला अनेक यूजर्स नी बऱ्याच भयंकर कमेंट ही दिल्या आहे.
रसगुल्ला चाट
We are doomed. Rasgulla chaat!! pic.twitter.com/tjRZ4lcMVl
— Kaptan Hindustan™ (@KaptanHindostan) October 19, 2021
पहा यूजर्स ने दिलेल्या प्रतिक्रिया
Chat mein hari chutni na daalna, Gunaah hai ! pic.twitter.com/OwHAWXHiZ0
— River of January 🏹 (@river_january) October 19, 2021
— supercooldude (@supercooldudet) October 19, 2021
— Sarcastic Rajiv (@RajivTweets_) October 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)