सध्या सोशल मीडीयामध्ये एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात एक बाप आपल्या दोन मुलांना खळखळत्या पाण्यातून प्रवाहाविरूद्ध चालत काठावर सुखरूप घेऊन आला आहे. 26सेकंदाच्या क्लिप मध्ये प्रवाहात मध्यातून तीन जण काठावर येण्याचा प्रयत्न करत होते. या माणसाने दोघांनाही आपल्या काखेत धरून काठावर आणलं आणि काठावर त्यांना स्थानिकांची मदतही मिळाल्याचं दिसत आहे.
A father is a father is a father pic.twitter.com/ell3gsl2Sb
— Mahesh 🇮🇳 (@Mahesh10816) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)