प्रत्येक आई मल्टीटास्किंग असते आणि तिचे कोणतेही काम ती शंभर टक्के देऊन करत असते. एका महिलेचा फ्लाइटमध्ये बाळासह प्रवास करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आई आपल्या मुलांचे आयुष्य आरामदायक बनवण्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडू शकते. क्लिपमध्ये एक महिला आपल्या लहान बाळाला एका हातात धरून लवचिकपणे पाय वर करून विमानाची ओव्हरहेड केबिन बंद करताना दिसत आहे.सोशल मिडीयावर महिलेचे कौतुक केले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)