मुंबईतील (Mumbai) एका युवकाने त्याच्या वाढदिवशी एक दोन नाही तर तब्बल वीस केक (Cake) कापले आहेत. तसेच त्याने हे केक कुठल्या सुरी किंवा चाकूने कापलेले नसून थेट तलवारीने कापले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापत स्वतचा दबदबा निर्माण करण्याचा या युवकाचा प्रयत्न होता अशी चर्चा आहे.
वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून दहशत पसरवण्याचा तरुणाचा प्रयत्न; बोरिवलीतील VIDEO पाहून बसेल धक्का..#ShockingVideo #Cake pic.twitter.com/rjw3ApM3e6
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)