Video Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्वत:ला प्रसिध्दी मिळावी त्याकरिता खतरनाक स्टंट करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण बिनधास्तपणे भरधाव लोकल ट्रेनला लकटला आहे. स्टंटच्या नादात त्याने जीव धोक्यात घातल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. तर काही युजर्संनी याला शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. भरधाव ट्रेनमध्ये स्टंट करणं धोकादायक ठरू शकतं तरी देखील व्हिडिओसाठी तरुण मंडळी काही ही करण्यास सज्ज होतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)