Viral Video: सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक नग्न महिला रामपूर गावात रहिवाशांचे दरवाजे ठोठावताना दिसत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना 29 जानेवारीच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी सांगितले की, ते नग्न महिलेबद्दल तपशील गोळा करण्यासाठी परिसरात बसवलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत आणि रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढवली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून स्थानिकांनी पोलिसांना जाब विचारला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)