राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. नागपूर विधानभवनात तशी पूर्वतयारी करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची आज एक बैठक पार पडली. या बैठकीत 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विधिमंडळाचे सन २०२२ चे #हिवाळीअधिवेशन दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. pic.twitter.com/vLq94OUyI8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)