Pune Pipeline Burst: पुण्याच्या सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) गोयल गंगा सोसायटीजवळ आज, 22 मे रोजी एक पाण्याची मोठी पाईपलाईन (Pipeline Burst) फुटल्याची घटना घडली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. परिणामी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. एक्स वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना ट्राफिकचा मनस्ताप झाला. त्यातच हजारो लिटर पाणी वाया गेले.
Pune: Hundreds Of Litres Of Water Wasted After Pipeline Bursts On BMCC Road pic.twitter.com/JeMmybSmsl
— Pune First (@Pune_First) March 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)