कोकणात शिमगा उत्सव आणि होळीला जोडून आलेल्या लॉंग विकेंड आल्याने मोठ्या संख्येत मुंबईकर शहराबाहेर गेले होते. मात्र आज अनेकजण पुन्हा मुंबईत परतत आहेत. पण यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचं पहायला मिळत आहे. वर वाहनांचा लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. सध्या अनेक जण वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत कारण NH 166A वर वाहनांची लांब रांग पहायला मिळत आहे.
वडखळ-अलिबाग महामार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा
#WATCH | Raigad, Maharashtra | Vehicles line up in a long queue amid a traffic jam on the Vadkhal-Alibaug highway (NH 166A). pic.twitter.com/onn9v5lMgD
— ANI (@ANI) March 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)