केंद्र सरकार हे राहुल गांधी यांना घाबरले आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने. त्यांना पुन्हा एकदा त्यांचे वायनाडचे सदस्यत्व बहाल करणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करते आहे. यामुळे I.N.D.I.A आघाडीतील घटक पक्ष, लवकरच एक बैठक घेतील आणि पुढील धोरण ठरवतील, असे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
#WATCH | Uddhav Thackeray Faction MP Sanjay Raut says, "The (Central) govt is scared of Rahul Gandhi. Surat Court convicted him and within 24 hours the Lok Sabha speaker disqualified him, but now Supreme Court has stayed the conviction but his membership has not been reinstated.… pic.twitter.com/7jjXEzwHT6
— ANI (@ANI) August 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)