विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. एकनाथ शिंदेसह अनेक नेते काहील काळ संपर्कात नव्हते. ते सुरतमध्ये असल्याचे समजले. दरम्यान या घडामोडीनंतर मविआ सरकार अस्थिर करण्याची ही तिसरी घटना आहे. यात आता शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे. ते या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. 

>

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)