येत्या १९ जानेवारीला मुंबई मेट्रो २ च्या लोकार्पणाची चर्चा सुरु असतानाचं मुंबई मेट्रो लाईन ३ चं बांधकाम देखील झपाट्याने सुरु असल्याची माहिती मुंबई मेट्रोकडून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ ही भुमिगत मेट्रो लाईन असणार आहे. तरी मेट्रो लाईन ३ वर एकुण २६ रेल्वे थांबे असणार आहेत. या संपूर्ण २६ स्थानकांचं किती काम पुर्ण झालं आहे या बाबत मुंबई मेट्रो कडून माहिती देण्यात आली आहे.
Here's the station wise progress of Mumbai #MetroLine3#AquaLine #MumbaiUnderground pic.twitter.com/UIlGFYqJDP
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) January 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)