Sharad Pawar on Governor Koshyari: राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना मोठी पदे देणे योग्य नाही, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव केलं होतं. तेव्हापासून राज्यभरातील अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीकेची तोफ डागली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar on Basavaraj Bommai Remarks: 'बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तरच चर्चा', शरद पवार यांचा कर्नाटकला सज्जड इशारा; राज्यपालांवरही निशाणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)