मुंबईचे उपनगर ठाणे रेल्वे स्थानकात एक मोठा अपघात आरपीएफ जवानाच्या प्रंसगअवधानाने टळला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार सुमित पाल आणि एमएसएफ जवान सागर राठोर यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा जीव वाचवला.
पाहा व्हिडिओ -
ठाणे रेलवे-स्टेशन पर सुरक्षा में तैनात रेलवे सुरक्षा बल के आरक्षक सुमित पाल व एमएसएफ के जवान सागर राठौर ने अपनी सूझबूझ एवं सतर्कता से चलती ट्रेन में चढ़ने के दौरान प्लेटफॉर्म व ट्रेन के बीच फंसे यात्री को सुरक्षित बाहर निकालकर उसकी जान बचाई ।#मिशन_जीवन_रक्षा #सेवा_ही_संकल्प pic.twitter.com/qqfmzkkx5q
— RPF INDIA (@RPF_INDIA) July 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)