ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री कारने दोन रिक्षा आणि कारला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. मृतामध्ये रिक्षाचालकाचा समावेशआहे. अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. राबोडी पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
One person died & one got injured after a car rammed into two rickshaws & a car on Eastern Express Highway last night. The rickshaw driver died on the spot. The car driver fled from the spot. Rabodi police registered a case. Search to nab the accused underway: Thane Police pic.twitter.com/1OQqvml9EH
— ANI (@ANI) March 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)