Mumbra cylinder blast: ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका भंगारच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. मुंब्रा येथील चांद नगर परिसरात ही घटना घडली. सिलिंडर स्फोट झाल्याने दुकनाला आग लागली. दुकानातील सर्व सामानाचं मोठं नुकसान झाल आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
#WATCH | Thane, Maharashtra: A scrap shop caught fire due to a cylinder blast in the Mumbra area. Three people were injured and are undergoing treatment at a nearby hospital. Details awaited. pic.twitter.com/Jlu3FqtUS8
— ANI (@ANI) November 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)