Maratha Reservation Special Assembly: आज मंत्रिमंडंळात राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंजुरी मिळाली आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे म्हटले आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचे ही अहवालात म्हटले आहे.सोबत शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)