महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023' मध्ये महाराष्ट्र राज्याने चांगली कामगिरी दर्शवली आहे. 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' च्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आहे. तर सर्वात स्वच्छ शहरांमध्ये इंदौर अव्वल आहे. त्यानंतर सुरत आणि नवी मुंबईचा तिसरा नंबर लागतो. इंदौर सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. तर पुणे 10 व्या स्थानी आहे.
पहा ट्वीट
Maharashtra adjudged India's cleanest state, followed by Madhya Pradesh, Chhattisgarh: Central govt's annual cleanliness survey. pic.twitter.com/R1rhRrEO1r
— Press Trust of India (@PTI_News) January 11, 2024
नवी मुंबई तिसरं स्वच्छ शहर
President #DroupadiMurmu confers #SwachhSurvekshanAwards- 2023 to Navi Mumbai.
Maharashtra got the 3rd position in Swachh Survekshan 2023 in the more than one lakh population category.@rashtrapatibhvn pic.twitter.com/L6TEjNIz1L
— All India Radio News (@airnewsalerts) January 11, 2024
🚨 Top 10 Cleanest Cities in India 2023
1. Indore, MP
2. Surat, Gujarat
3. Navi Mumbai, Maharashtra
4. Vizag, Andhra Pradesh
5. Bhopal, MP
6. Vijayawada, Andhra Pradesh
7. New Delhi
8. Tirupati, Andhra Pradesh
9. Hyderabad, Telangana
10. Pune, Maharashtra
Swachh Survekshan 2023— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) January 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)