Maharashtra Congress Delegation ने आज (2 मे) राज्यपाल Ramesh Bais यांची भेट घेतली आहे. राज्यात खारघर मधील उष्माघात बळी प्रकरण, बारसू रिफायनरी ते अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचं नुकसान, त्याची नुकसान भरपाई यावर लक्ष वेधण्यासाठी ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले, अशोक चव्हाण, हुसेन दलवाई उपस्थित होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)