कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतले 4910 पेक्षा जास्त कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर झाले असल्याने आता 50% पेक्षा अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#कोकण विभागातल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतले 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्यांहून अधिक #एस_टी. वाहतूक आता सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिली. pic.twitter.com/PfMTAZqKoi
— AIR News Pune (@airnews_pune) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)