शिवसेना पक्षाचे नाव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजून कपील सिब्बल सध्या बाजू मांडत आहे. सर्वच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांसह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
ट्विट
Supreme Court begins hearing the plea filed by Uddhav Thackeray against the Election Commission order on the "Shiv Sena" party name and "Bow and Arrow" symbol to CM Eknath Shinde pic.twitter.com/Sr7g5eIxp0
— ANI (@ANI) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)