माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव होता. 1972 ते 2004 या कालावधीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून ते सहावेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
आमच्या परिवाराचे प्रेरणास्थान, अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे मार्गदर्शक, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेबांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर प्रामाणिकपणे, निष्ठेने व निःस्वार्थपणे जनतेची सेवा केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/UgodFDguPq
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)