Maharashtra CM: राज्यात 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार आता हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबतची माहिती एका वृत्त संस्थेला देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
पाहा पोस्ट -
Senior BJP leader confirmed that #DevendraFadnavis has been selected as #Maharashtra's next chief minister. Speaking anonymously to PTI, the leader indicated that the BJP legislature party would convene on either December 2 or December 3
Follow live… pic.twitter.com/rkOZrxOW5E
— The Times Of India (@timesofindia) December 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)