मुंबई च्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये PM Narendra Modi  यांनी मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यापूर्वी पंतप्रधानांनी शाळकरी प्रवासांची भेट घेतली. यावेळी एका मुलीने पंतप्रधानांचे स्वागत संस्कृत गीत गात केले. मोदींनीही तिच्या प्रयत्नांना दाद दिली.

पहा संस्कृत स्वागतगीत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)