Red Alart For Raigad District: रायगड जिल्ह्यातील नंद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी

हवामान विभागाने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.

Red Alart For Raigad District: रायगड जिल्ह्यातील नंद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी
Savitri River

रायगड जिल्ह्यात (Raigad District) गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने  (Savitri River, Amba River and Patalganga River ) धोक्याचे चिन्ह ओलांडले असून कुंडलिका नदीही धोक्याचे चिन्ह ओलांडण्याच्या मार्गावर असल्याचे  रायगड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. दरम्यान रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).