राज्यात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. अशातचं आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांना चेतावणी देतो की, तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
If someone is attempting to get President's Rule imposed in Maharashtra by misusing central agencies, then I am warning them - you yourself will get burnt in that fire: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/96Yc1dNFk4
— ANI (@ANI) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)