शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रोज शिंदेगटातील आमदारांकडून टीकेचे बाण सोडले जात असताना आज त्यांनी सत्तास्थापनेचं पत्र राज्यपालांना देतानाचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला आहे. त्याच्या कॅप्शन मध्ये 'या फोटोतील त्यांच्या हास्य मुद्रेवर जाऊ नका दिवा तर कबरीवर देखील तेवत असतो' असं म्हटलं आहे. यामध्ये 'वेट अॅन्ड वॉच' असं लिहलं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणता धमाका होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पहा ट्वीट
उनकी मुस्कुराहट पर न जाना,
दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)