Sangli Bailgada Sharyat: सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर जाहीरपणे प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे उत्साही नागरिकांनीक घरासमोर गुढी उभारून या शर्यतीचे आणि आलेल्या बैलांचे स्वागत केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)