राज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेना आणि संभाजी छत्रपती यांच्यामध्ये मनाजोग्या वाटाघाटी न झाल्याने काही दिवसांपूर्वी संभाजी छत्रपतींचा विषय आमच्यासाठी संपल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आज संभाजींनी सोशल मीडीयात एक सूचक पोस्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झालेल्या संभाजी छत्रपतींचा फोटो त्यांनी
'महाराज...
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय...
मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी...
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी.. ' या कॅप्शनसह पोस्ट केला आहे.
महाराज...
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय...
मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी...
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी... pic.twitter.com/UnOir6CWSr
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)