Pune Flood Alert: पुणेकरांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात मुसळधार पाऊस(Pune Rain) सुरू आहे. संततधार पाऊसआणि खडकवासला धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे(Water Discharge From Khadakwasla Dam) पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात पुराचा धोका वर्तवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बालेवाडी आणि पिंपरी येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)