महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजता ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबद्दलची माहिती ईडीने (ED) दिली होती. ईडी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी बळजबरीने केलेली वसूली आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.यावरच आता भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी ? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना ? #AnilDeshmukhArrested #MVA
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) November 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)