लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी जीआरपीकडून आखणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानुसार आता 8 आरोपींना अट केल्याची माहिची मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त Quaiser Khalid यांनी दिली आहे.
Tweet:
#UPDATE | GRP has arrested one more person in connection with the gang rape of a woman on-board the Lucknow-Mumbai Pushpak Express in Kalyan area of Mumbai. A total of 8 people have been arrested in the case so far: Mumbai Railway Police Commissioner Quaiser Khalid
— ANI (@ANI) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)