पुण्यामध्ये स्कूल बसला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करणारा बसच्या चाकाखाली आल्याचा धक्कादयाक प्रकार समोर आला आहे. सध्या या अपघताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये स्पीडिंग स्कूल बसच्या खाली स्कूटरचा चालक आल्याचं दिसत आहे. नक्की वाचा: Mumbai Pune Expressway Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खाजगी बस-कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 10 जखमी .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)