Pune: अल्पवयीन नेपाळी नागरिकावर बलात्कार आणि विनयभंग करणाऱ्या तीन आरोपींना 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
पुणे येथे एका अल्पवयीन नेपाळी नागरिकावर तीन जणांकडून बलात्कार आणि विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे येथे एका अल्पवयीन नेपाळी नागरिकावर तीन जणांकडून बलात्कार आणि विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये ऑटो रिक्षा चालकाचा सुद्धा समावेश आहे. या तिन्ही आरोपींना गुरुवारी कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना येत्या 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Tweet:
The three arrested persons were produced in the court on Thursday. The court sent them to police custody till January 11.
— ANI (@ANI) January 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2022 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

