पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून, यासंदर्भातील मुद्दा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मांडला होता. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे. यासोबतच पुणे मनपा हद्दीतील सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, डाईन सुविधा आदी आस्थापना रात्री 11 पर्यंत  सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)