मुंबई मध्ये पृथ्वी शॉ वर हल्ला प्रकरणी Social Media Influencer Sapna Gill ला 20 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सेल्फी काढण्यावरून वाद झाला होता. ओशिवरा पोलिसांनी सपनाला अंधेरी कोर्टात सादर केले होते तेव्हा हा निर्णय देण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)