Viral Video: वाहतूक पोलिस हवालदार रत्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण हात जोडून विनंती करताना दिसत आहे. ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस अधिकारी उड्डाणपुलाखाली उभे राहून वाहतूक नियंत्रित करत होते. हेल्मेट नसलेल्यामुळे तरुणाला पोलिसांनी थांबवले आणि त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओवर अनेक युजर्संनी कंमेट करत पोलिसांचा निषेध केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहलं आहे की, हा व्हिडिओ जून आहे आणि या घटनेवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
ट्राॅफिक वाल्याची दादागिरी बघा. This is inhuman and has no right to touch civilians. He shall be terminated With Immediate Effect @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis @India_NHRC @mid_day @DGPMaharashtra @MahaDGIPR
Strict and immediate action is expected.
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/GRs30vHOR3
— Darshan Soni (@DarshanSoniCRPC) February 8, 2024
Dear Mumbaikars, please note that this is an old video from another city and the concerned police department has already taken necessary action https://t.co/pokzRKZ8JN
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)