पालघर येथील वाडा परिसरात एका व्यक्तीने 55 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे. विकास असे आरोपीचे नाव असून तो 38 वर्षांचा आहे. आरोपी फरार असून वाडा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Maharashtra | A 55-year-old woman named Indura alias Sangeeta Dhavlu Dhinda was allegedly murdered by a 38-year-old man named Vikas by bludgeoning her with a stone. Accused absconding. Case registered under IPC sections at Wada PS. Further investigation underway: Palghar Police
— ANI (@ANI) June 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)