दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने पक्षाचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीकडून निषेध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, "महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही." तसेच "जिथे विरोधक आहेत, तिथे भाजप त्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरते," असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)