नागपूर अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी जयंत पाटील निलंबित झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांबद्दल 'निर्लज्जपणा' हा शब्दप्रयोग त्यांना भोवला आहे. जयंत पाटील हे एनसीपी आमदार आणि महाराष्ट्र एनसीपी प्रदेशाध्यक्ष आहेत. आज राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याने वातावरण तापलं होतं. यावरून आज 2 वेळेस सभागृह स्थगित झालं आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशन 29 डिसेंबर पर्यंत आहे. नक्की वाचा: Maharashtra Assembly Winter Session 2022: विधानसभा अध्यक्षांबाबत Jayant Patil यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप, वर्षभराच्या निलंबनाची मागणी; पहा विधानसभेत नेमकं घडलं काय (Watch Video)
पहा ट्वीट
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना हिवाळीअधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर @DDNewslive @DDNewsHindi #JayantPatil#WinterSession2022 #Maharashtra #vidhansabha pic.twitter.com/77mK0hjIs9
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)